India vs Sri Lanka, 2nd Test Pink Ball Test India won by 238 runs :भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेवर २३८ धावांनी विजय मिळवून मालिका २-० अशी खिशात घातली. भारताचा हा घरच्या मैदानावरील सलग १५ वा कसोटी मालिका विजय ठरला. तर रोहित शर्माच्या नेतृत्वाख ...
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ( RCB) इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वासाठी नवा कर्णधार म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या फॅफ ड्यू प्लेसिस ( Faf Du Plessis) याच्या नावाची घोषणा केली. ...
Shane Warne Death : ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्न याचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ५२ हे वर्ष काही जाण्याचे नव्हते... शेन वॉर्नच्या अचानक एक्झिटने क्रिकेटविश्वाला मोठा धक्का बसला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये मुथय्या मुरलीधरननंतर ...
Virat Kohli 100th Test, IND vs SL 1st Test Live Updates: भारताचा आघाडीचा फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली आज आपल्या कसोटी कारकिर्दीमधील १०० वा सामना खेळत आहे. १०० कसोटी खेळणाऱ्या विराटने या काळात अनेक खास रेकॉर्ड बनवले आहेत. आजच्या ऐतिहासिक दिनी व ...
IPL 2022, Gujarat Titans : इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय ( Jason Roy) याने इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आणि गुजरात टायटन्सला ( Gujarat Lions) मोठा धक्का बसला. ...
India vs West Indies : पाहुण्या वेस्ट इंडिज संघाला भारत दौऱ्यावरून रिकामी हाताने मायदेशी परतावे लागणार आहे. वन डे पाठोपाठ ट्वेंटी-२० मालिकेतही यजमान भारताने निर्भेळ यश मिळवले. ...
Rahul Dravid on Wriddhiman Saha: श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून भारतीय संघातून वगळलेल्या यष्टिरक्षक वृद्धिमान साहा याने शनिवारी BCCI अध्यक्ष सौरव गांगुली आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यावर टीका केली होती. ...
India vs West Indies, 3rd T20I Live Updates, Rohit Sharma Captaincy Record : भारताच्या ५ बाद १८४ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला ९ बाद १६७ धावा करता आल्या आणि भारताने १७ धावांनी हा सामना जिंकला. वन डे मालिकेपाठोपाठ रोहित शर्माच्या ( Rohit Sharma ...