By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2018 15:07 IST
1 / 8श्री सिध्दरामेश्वर यात्रेला शुक्रवारपासून (12 जानेवारी ) सुरुवात झाली आहे. 2 / 8सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या 68 लिंगाना तौलाभिषेक करण्याची परंपरा आहे. 3 / 8मल्लिकार्जुन मंदिर येथील हिरेहब्बू वाड्यात नंदीध्वजाची विधिवत पूजा करण्यात आली.4 / 8माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर शोभाताई बनशेट्टी, आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते येथे आरतीदेखील करण्यात आली.5 / 8यानंतर हिरेहब्बू यांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. 6 / 8सत्कार समारंभानंतर 7 नंदीध्वजासह पालखी 68 लिंगास मार्गस्थ झाले.7 / 8सत्कार समारंभानंतर 7 नंदीध्वजासह पालखी 68 लिंगास मार्गस्थ झाले.8 / 8सत्कार समारंभानंतर 7 नंदीध्वजासह पालखी 68 लिंगास मार्गस्थ झाले.