जवानाच्या समाधीवरील फूल वेचून कबूतराने थाटलं सुंदर घरटं, फोटो व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 13:24 IST
1 / 12ऑक्टोबरच्या सुरूवातीलाच कॅनबेरा येथील ऑस्ट्रेलियन वॉर मेमोरिअलमधील कर्मचाऱ्याला असं दिसलं की, जवानांच्या समाधीवरून फुलं गायब होत आहेत. ही फुलं गायब करणारं दुसरं तिसरं कुणी नसून एक कबूतर आहे. कबूतराने एक एक करून जवानांच्या समाधीवरून फुलं वेचली आणि त्या फुलांनी एक सुंदर घरटं तयार केलं. वॉर मेमोरिअलमधील एका कोपऱ्यात कबूतराने घरटं तयार केलं. हे घरटं आता चर्चेचा विषय ठरलं आहे. (All Image Credit : boredpanda.com)2 / 12सोशल मीडियातून कबूतराचे हे फोटो फारच पसंत केले जात आहेत.3 / 12सोशल मीडियातून कबूतराचे हे फोटो फारच पसंत केले जात आहेत.4 / 12सोशल मीडियातून कबूतराचे हे फोटो फारच पसंत केले जात आहेत.5 / 12सोशल मीडियातून कबूतराचे हे फोटो फारच पसंत केले जात आहेत.6 / 12सोशल मीडियातून कबूतराचे हे फोटो फारच पसंत केले जात आहेत.7 / 12सोशल मीडियातून कबूतराचे हे फोटो फारच पसंत केले जात आहेत.8 / 12सोशल मीडियातून कबूतराचे हे फोटो फारच पसंत केले जात आहेत.9 / 12सोशल मीडियातून कबूतराचे हे फोटो फारच पसंत केले जात आहेत.10 / 12सोशल मीडियातून कबूतराचे हे फोटो फारच पसंत केले जात आहेत.11 / 12सोशल मीडियातून कबूतराचे हे फोटो फारच पसंत केले जात आहेत.12 / 12सोशल मीडियातून कबूतराचे हे फोटो फारच पसंत केले जात आहेत.