म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Rekha Turns Umrao Jaan Once Again At The Age of 70, Stunned Her Fans In A Bright Pink Anarkali With Heavy Jwelery : वयाच्या सत्तरीत रेखा यांनी केला ४४ वर्षांपूर्वीच्या उमराव जानचा लूक रिक्रिएट... ...
Read it once, you won't forget it for the rest of your life! 7 Japanese tricks to keep your brain sharp : जे काही शिकत आहात ते या पद्धतीने शिका. कधीच विसरायला होणार नाही. पाहा जपानी ट्रिक्स. ...
How to reduce electricity bill in summer: Energy-saving tips for air conditioning: Reduce electricity costs with air conditioner use: Lower your summer energy bills: Summer electricity bill savings tips: Energy-efficient appliances for summer: How to ...
Sachin Tendulkar's Love for Food : Sachin Tendulkar Talks About His Cooking Skills : Foodie Sachin Tendulkar talks about his love for food : सचिनने स्वयंपाक घरात जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार केल्याचे बरेचसे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.... ...