लाईव्ह न्यूज :

Social-viral Photos

सापाला हातात धरून व्हिडीओ शूट करणं पडलं महागात! - Marathi News | a youtuber nearly lost his eye after a python attacked him on his face in a viral video | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :सापाला हातात धरून व्हिडीओ शूट करणं पडलं महागात!

a youtuber nearly lost his eye after a python attacked him on his face in a viral video : सापाने हल्ला केल्याचा निकचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ...

Viral : ऑनड्यूटी स्तनपान करत होती महिला पोलिस; फोटो व्हायरल होताच अधिकाऱ्यांनी मागितली माफी - Marathi News | Viral breastfeeding photo cambodia women rights debate | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :Viral : ऑनड्यूटी स्तनपान करत होती महिला पोलिस; फोटो व्हायरल होताच अधिकाऱ्यांनी मागितली माफी

Viral breastfeeding photo cambodia women : ही महिला कर्तव्यावर उपस्थित असताना आपल्या भुकेलेल्या बाळाला दूध पाजत होती. ...

भारीच! १२५ वर्षांच्या स्वामी शिवानंदांनी सांगितलं दीर्घायुष्याचं सिक्रेट; या वयातही २ गोष्टींमुळे तब्येत ठणठणीत - Marathi News | 125 year old swami shivanand is fit in this age know the secret of his health | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :भारीच! १२५ वर्षांच्या स्वामी शिवानंदांनी सांगितलं दीर्घायुष्याचं सिक्रेट; या वयातही २ गोष्टींमुळे तब्येत ठणठणीत

125 year old swami shivanand is fit in this age know the secret : पासपोर्ट आणि आधारकार्डवरील माहितीनुसार ८ ऑगस्ट १८९६ मध्ये त्यांचा जन्म झाला होता. म्हणजेच आता यांचे वय १२५ वर्ष आहे. यावयात सुद्धा अगदी ठणठणीत आहेत. ...

Ind Vs Eng : 'हिटमॅनशिवाय विजय कठीण' रोहितच्या फॅन्सकडून विराट कोहली ट्रोल, मीम्स व्हायरल... - Marathi News | India vs England : Rohit Sharma trend after team India lost first t20 match, hitman fans troll Viral Kholi | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :Ind Vs Eng : 'हिटमॅनशिवाय विजय कठीण' रोहितच्या फॅन्सकडून विराट कोहली ट्रोल, मीम्स व्हायरल...

भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली याने जे खेळाडू निवडले होते त्यात रोहित शर्मा नव्हता. त्याला आराम देण्यात आला होता. ...

'मोटेरा थाळी'त 'धोनी की खिचडी', 'कोहली खमन' अन् 'भुवनेश्वर का भरता'; 'या' हटके रेसिपी एकदा पाहाच - Marathi News | india vs england this 5 Feet Gujarati Cricket Thali Featured Dishes Like Kohli Khaman Dhoni Khichdi And More | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'मोटेरा थाळी'त 'धोनी की खिचडी', 'कोहली खमन' अन् 'भुवनेश्वर का भरता'; 'या' हटके रेसिपी एकदा पाहाच

क्रिकेट, फूड आणि बॉलिवूड या तीन गोष्टी भारतीयांना खूप आवडतात. सध्या गुजरातमध्ये एका हॉटेलनं चक्क भारतीय क्रिकेटपटूंच्या नावानं खास डिश तयार केल्यात. संपूर्ण डिशला 'मोटेरा थाली' असं नाव दिलंय. त्यात नेमकं काय-काय आहे जाणून घेऊयात... ...

सुंदरा मनामध्ये भरली! लठ्ठपणामुळे बॉयफ्रेंड सोडून गेला, काही महिन्यांनी ती म्हणाली, बघ तू काय गमावलं... - Marathi News | After her boyfriend left her for her weight woman lost over 61 kilogram instagram viral news | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :सुंदरा मनामध्ये भरली! लठ्ठपणामुळे बॉयफ्रेंड सोडून गेला, काही महिन्यांनी ती म्हणाली, बघ तू काय गमावलं...

Boyfriend Humiliated And Left Her For Her Weight: लठ्ठपणामुळे बॉयफ्रेंडने तिला सोडलं, त्यानंतर तिने बदला घेण्यासाठी फिटनेसवर जोर दिला आणि काही महिन्यात ६१ किलो वजन कमी केले. ...

देशातलं VVIP झाड; ज्याचं एक पान गळालं तरी प्रशासनाला येतं टेन्शन, सुरक्षेवर लाखोंचा खर्च! - Marathi News | vvip tree of madhya pradesh where goverment spent millions rupees for his safety | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :देशातलं VVIP झाड; ज्याचं एक पान गळालं तरी प्रशासनाला येतं टेन्शन, सुरक्षेवर लाखोंचा खर्च!

देशातील व्हीव्हीआयपी लोकांना दिल्या जाणाऱ्या कडक सुरक्षेबाबत आपण ऐकत आलो आहोत. पण देशात एक असं झाड आहे की ज्याच्या सुरक्षेसाठी लाखो रुपयांचा खर्च केला जातो. काय आहे हे प्रकरण? आणि असं नेमकं हे कोणतं झाड आहे? जाणून घेऊयात... ...

आम्ही लग्नाळू! चिनी शाळा आता विद्यार्थ्यांना देणार रोमान्सचे धडे अन् सांगणार लग्नाचे फायदे - Marathi News | china news in marathi romance and marriage become part of chinese school curriculum two session | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आम्ही लग्नाळू! चिनी शाळा आता विद्यार्थ्यांना देणार रोमान्सचे धडे अन् सांगणार लग्नाचे फायदे

चीनमध्ये काहीही होऊ शकतं. हो अगदी काहीही! चीनी शाळांमध्ये आता विद्यार्थ्यांना रोमान्सचे धडे दिले जाणार आहेत. यासोबतच आणखी बरंच काही नवं शिकवलं जणार आहे. जाणून घेऊयात... ...