पृथ्वीचे अंतराळातून काढलेले इतके अद्भूत फोटो तुम्ही कधी पाहिले नसतील!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 15:55 IST
1 / 7नासाकडून इंटरनॅशनल स्पेस सेंटरवरून काढलेले फोटो जारी केले आहेत. या फोटोंमध्ये पृथ्वीची जादुई सुंदरता बघायला मिळते आहे. हा फोटो कॅनडातील मॅरडॉनल्ड लेकचा आहे. (ALL Image Credit : NASA)2 / 7ही कोण्या कलाकाराने काढलेली पेंटींग नाहीये. हे अंतराळातून टिपलेलं पृथ्वीचं वास्तविक रूप आहे. हा फोटो आफ्रिकेतील मॉरिसेनिया क्षेत्रातील आहे. याला आय ऑफ सहारा म्हटलं जातं.3 / 7मिशिगन लेकची सुंदरता जगभरात चर्चेचा विषय असते. पण अंतराळातून या लेकचा मंत्रमुग्ध करणारा हा फोटो आहे.4 / 7नासाच्या कॅमेरातून घेण्यात आलेल्या या फोटोचा नजारा जणू परीलोकासारखाच आहे. हा फोटो पाहून कल्पनेतील परीलोकाची नक्कीच आठवण होते.5 / 7इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधून घेण्यात आलेले हे फोटो नासाने त्यांच्या ट्विटर हॅंडलसोबतच वेबसाइटवर शेअर केले आहेत. 6 / 7इंटरनॅशनल स्पेस सेंटर नासाने पृथ्वीची काही विहंगम फोटो जारी केले आहेत. हे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल की, आपली पृथ्वी स्वर्गासारखीच आहे. हा फोटो आफ्रिके जवळच्या अटलांटिक सागराचा आहे.7 / 7इंटरनॅशनल स्पेस सेंटर नासाने पृथ्वीची काही विहंगम फोटो जारी केले आहेत. हे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल की, आपली पृथ्वी स्वर्गासारखीच आहे. हा फोटो आफ्रिके जवळच्या अटलांटिक सागराचा आहे.