शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

वाह रे पठ्ठ्या! कपल्स चॅलेन्जसाठी केला असा 'देशी' जुगाड; पाहा एकापेक्षा एक व्हायरल मीम्स

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2020 6:23 PM

1 / 9
सोशल मीडियावर सध्या कपल्स चॅलेन्ज खूप व्हायरल होत आहे. तुम्ही पाहिलं असेल तर गेल्या अनेक दिवसांपासून लोक आपल्या पार्टनरसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत.
2 / 9
फेसबुकवर कपल चॅलेन्जला लोकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला जात आहे. #CoupleChallenge ट्रेंड सध्या सोशल मीडियावर सुरु झाला आहे. त्यात पतीपत्नीने आपले फोटो टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याला लोकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे.
3 / 9
लोक पतीपत्नीचे एकत्रित फोटो फेसबुकवर शेअर करत आहेत. अनेकजण आपल्या पहिल्या भेटीपासून ते लग्नापर्यंतचे फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत.
4 / 9
तसेच वेगवेगळ्या ठिकाणी सहलीला गेले असताना काढलेले, तसेच लग्नाचा वाढदिवस अशा प्रसंगी काढलेले फोटो फेसबुकवर शेअर होताना दिसत आहे.
5 / 9
पण जे लोक सिंगल आहेत त्यांनी काय करायचं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुम्ही या जुगाडाचे फोटो पाहू शकता कपल्स चॅलेन्ज स्विकारून या तरूणानं देशी जुगाड करून पार्टनरसोबतचा फोटो टाकला आहे.
6 / 9
या फोटो पाहून सोशल मीडिया युजर्सनी मीम्सचा पाऊस पाडला आहे.
7 / 9
आता हेटर्स हा फोटोशॉप केलेला फोटो आहे असं म्हणतील असं विनोदी कॅप्शन या फोटोला दिलं आहे.
8 / 9
आता हेटर्स हा फोटोशॉप केलेला फोटो आहे असं म्हणतील असं विनोदी कॅप्शन या फोटोला दिलं आहे.
9 / 9
आता हेटर्स हा फोटोशॉप केलेला फोटो आहे असं म्हणतील असं विनोदी कॅप्शन या फोटोला दिलं आहे.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके