कोंबडा-कोंबडीचं भन्नाट फोटोशूट, हे फोटो पाहून तुम्हीही कराल पक...पक...पकाक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 15:35 IST
1 / 16आतापर्यंत तुम्ही वेगवेगळे फोटोशूट पाहिले असतील. पण कधी तुम्ही कोंबड्यांचं फोटोशूट पाहिलं का? नाही ना? चला मग आता आम्ही तुम्हाला कोंबड्याचं एक भन्नाट फोटोशूट दाखवणार आहोत. तुम्ही वेगवेगळ्या प्राण्यांचे एकापेक्षा एक फटो पाहिले असतील, पण असे नक्कीच पाहिले नसतील. हे फोटोशूट फोटोग्राफर Moreno यांनी केलं आहे. त्यांना १० कोंबडे आणि कोंबड्यांचे फोटो काढले आहेत. या फोटोशूटला त्यांनी Chicken Couples असं नाव दिलं आहे. (All Image Boredpanda.com)2 / 16राजेशाही थाट म्हणायचा का याला?3 / 16नवरा बायकोवर रागावला की काय?4 / 16ओसंडून वाहताना दिसतंय प्रेम...5 / 16मोस्ट स्टायलिश कपल6 / 16अशी अनेक कपल्स आपल्या आजूबाजूला बघायला मिळतात.7 / 16रूबाबदार कपल8 / 16मेड ऑर इच अदर कपल...9 / 16अरे क्या लंबे लंबे टांगा है बावा...10 / 16रोमॅंटिक कपल...11 / 16कुटूंब प्रमुख12 / 16मिस्टर अॅन्ड मिस्टर परफेक्शनिस्ट13 / 16खात्या-पित्या घरातील कपल.....14 / 16काय नेमकं चुकलंय का?15 / 16मोस्ट डॅशिंग कपल....16 / 16स्लिम अॅन्ड फिट कपल....