शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'Dog With Sign’ मधील कुत्र्याच्या मनातील 'या' गोष्टी वाचून हसू कंट्रोल करणं होईल अवघड!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2020 3:31 PM

1 / 13
कुत्रा हा प्राणी मनुष्यांपेक्षाही प्रामाणिक असल्याचं नेहमीच बघायला मिळतं. कुत्रा न आवडणारे क्वचितच लोक बघायला मिळतात. अनेकजण तर रस्त्यावरील कुत्र्यांसोबतची मैत्री करतात. तर काही लोक आणखी काहीतरी वेगळं करतात. त्याच गोष्टी Caroline ने तिच्या Pet Dog Baboy च्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलाय. यात Baboy च्या तोंडात एक बोर्ड लटकवण्यात आला आहे. ज्यावर लिहिलेले स्टोगन वाचून तुम्ही पोटधरून हसाल. (Image Credit : scoopwhoop.com)
2 / 13
बोर्डवरील स्लोगनच्या माध्यमातून कुत्र्यांच्या मनातील गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.
3 / 13
तसे हे स्लोगन फार सिरिअस घेण्यासारखे नाहीत.
4 / 13
हे मेल मॅन काय असतं?
5 / 13
हिसकावून घेऊन जा, युद्ध करू नका....
6 / 13
इथं जर बॉल दिला खेळायला तर काय होईल....
7 / 13
सॉक्सची दुर्गंधी तुम्हाला आवडत असेल तर भूंका...
8 / 13
काय म्हणतो तर...?
9 / 13
हाहाहाहाहा....हे सगळ्यांना पटेल ना...?
10 / 13
कुत्र्यांच्या शोमध्ये मनुष्य परिक्षकांना ठेवणं बंद करा....
11 / 13
प्रत्येकवेळी बॉल फेकण्याचा विचार नकोच....
12 / 13
नॉटी डॉगी....
13 / 13
टॉयलेट्स केवळ पाण्याचं मोठं भांड आहेत.
टॅग्स :Viral Photosव्हायरल फोटोज्Jara hatkeजरा हटकेdogकुत्रा