शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

वेंगुर्ला येथील नवाबाग बीचवर पतंगांची मांदियाळी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2018 11:11 PM

1 / 6
वेंगुर्ले, नवाबाग किना­-यावर माझा वेंगुर्ला ग्रुपतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पतंग महोत्सवाचा शुभारंभ वेंगुर्ले नगरपरिषदेचे नगराध्यक्ष दिलीप गिरप, उभादांडा सरपंच देवेंद्र डिचोलकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
2 / 6
वाघाची प्रतिकृती असलेला पतंग
3 / 6
पतंग महोत्सवाला परदेशी पर्यटकांनीही हजेरी लावली होती.
4 / 6
पतंग महोत्सवाला जमलेले मान्यवर.
5 / 6
यावेळी किनाऱ्यावर वाळूशिल्पेही साकारण्यात आली होती.
6 / 6
किनाऱ्यावरील वाळूशिल्पामध्ये साकरलेली वेंगुर्ल्याची ग्राम देवता असलेली सातेरी.
टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग