By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2018 15:57 IST
1 / 5सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले. त्यामुळे विविध गावांत पूरस्थिती निर्माण झाली. 2 / 5वेंगुर्ला येथे पावसाचे पाणी घरांमध्ये शिरले होते. 3 / 5खवणे येथे ओढ्याचे पाणी गातावातील घरांमध्ये घुसून मोठे नुकसान झाले. 4 / 5तेंडोली येथे पुराच्या पाण्यामुळे साकवाचे नुकसान झाले. 5 / 5कुडाळ तालुक्यात दरड कोसळली.