शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सांगली : रेवणगाव घाटात एसटी-डंपरचा भीषण अपघात, तीन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 3:46 PM

1 / 6
आटपाडी आगाराची कऱ्हाड ते आटपाडी बस (एमएच १२ सी. एच. ७६७०) ४० प्रवासी घेऊन विटा मार्गे आटपाडीला निघाली होती. रेवणगाव घाटात एका वळणावर खानापूरहून विटा येथे येणाऱ्या डंपर चालकाचा ताबा सुटल्याने डंपर बसवर आदळला.
2 / 6

3 / 6
आटपाडी आगाराची कऱ्हाड ते आटपाडी बस (एमएच १२ सी. एच. ७६७०) ४० प्रवासी घेऊन विटा मार्गे आटपाडीला निघाली होती. रेवणगाव घाटात एका वळणावर खानापूरहून विटा येथे येणाऱ्या डंपर चालकाचा ताबा सुटल्याने डंपर बसवर आदळला. हा अपघात इतका भीषण होता की बस चालकाच्या पाठीमागील बसचा अर्ध्या भाग तुटून गेला
4 / 6
विटा : विटा येथून आटपाडीकडे जाणार्या एसटी बसला समोरून येणार्या डंपरने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका महिलेसह ३ प्रवासी जागीच ठार झाले. यावेळी डंपर चालकासह १२ जण जखमी झाले.
5 / 6
आटपाडी आगाराची कऱ्हाड ते आटपाडी बस (एमएच १२ सी. एच. ७६७०) ४० प्रवासी घेऊन विटा मार्गे आटपाडीला निघाली होती. रेवणगाव घाटात एका वळणावर खानापूरहून विटा येथे येणाऱ्या डंपर चालकाचा ताबा सुटल्याने डंपर बसवर आदळला. हा अपघात इतका भीषण होता की बस चालकाच्या पाठीमागील बसचा अर्ध्या भाग तुटून गेला
6 / 6

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघात