शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

महिन्यातून एकदा फेशियल का करावं? फेशियल करण्याचे फायदे पाहा, चेहऱ्यावर कायम तेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 16:22 IST

1 / 8
फेशियल करणं ही केवळ सौंदर्याची हौस नसून त्वचेच्या आरोग्यासाठी घेतलेली एक महत्वाची काळजी आहे. फेशियल का करावं ते समजून घेऊ. (Benefits Of Fecial For Women)
2 / 8
फेशियलमुळे त्वचेच्या रंध्रांमधील साचलेली धूळ, तेल आणि प्रदूषण पूर्णपणे निघून जाते. (Why Should You get a Facial Once a Month)
3 / 8
स्क्रबिंगमुळे त्वचेवरील मृतपेशी निघून जातात. ज्यामुळे त्वचा मऊ आणि टवटवीत होते.
4 / 8
मसाजमुळे चेहऱ्याचे रक्ताभिसरण सुधारते ज्यामुले त्वचेला अधिक ऑक्सिजन मिळून नैसर्गिक चमक येते.
5 / 8
नियमित फेशियलमुळे सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होण्यास मदत होते.
6 / 8
मसाजमुळे चेहर्‍याचे स्नायू शिथिल होतात आणि मानसिक ताण कमी होण्यास मदत होते.
7 / 8
फेशियल त्वचेला डिटॉक्स करते. ज्यामुळे पिंपल्स आणि डाग येण्याचे प्रमाण कमी होते.
8 / 8
डोळ्यांखालील काळी वर्तुळं आणि सूज कमी करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे फेशियल फायदेशीर ठरते. यामुळे त्वचेचा टोन एकसमान होते आणि त्वचा घट्ट राहण्यास मदत होते. प्रदूषण आणि धावपळीच्या जीवनात त्वचेचं आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी महिन्यातून एकदा फायदेशीर ठरते.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सSkin Care Tipsत्वचेची काळजी