माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
1 / 7वजन कमी करण्यासाठी बरेच लोक प्रयत्न करत असतात. डाएट, वर्कआऊट, न्युट्रिशन ज्यामुळे लोक आपलं वजन सहज कमी करू शकतात.2 / 7एक्सपर्ट्स सांगतात की जे लोक व्यायाम करतात त्यांचे बॉडी मसल्स वाढतात आणि मसल्स वाढल्याने मेटाबॉलिझ्म वेगाने वाढतो.3 / 7मेटाबॉलिझ्म वाढल्याने वजन कमी होण्यास मदत होते. दरम्यान पोटाजवळचे फॅट खूपच जिद्दी असल्यामुळे ते लवकर कमी होतच नाही.4 / 7अलिकडेच तज्ज्ञांनी 36 तासांचे फास्टींग करून नाभीजवळची चरबी कमी करण्याचा उपाय सांगितला आहे.5 / 7आहारतज्ज्ञ आणि वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. मिंडी यांनी 36 तासांचे फास्टींग आणि 12 तास खाणं हे रिपिट केल्यामुळे नाभीच्या जवळची चरबी कमी होत असल्याचे सांगितले आहे.6 / 7 यात 36 तासांत जे काही होते ते तो वजन कमी करण्यासाठी आणि ब्लड शुगर लेव्हल मेंटेन करण्यासाठी योग्यवेळ आहे. ज्यामुळे शरीराची सूज कमी होते.7 / 7असं केल्याने शरीरातील फॅट्स एनर्जीमध्ये बदलतात आणि वजन वेगाने कमी होते. 36 तासांचे फास्टींग केल्यास वजन सहज कमी करण्यास मदत होते.