Shreya Ghoshal : जीव रंगला दंगला ते आमी जे तोमार आवाजाने जादू करणाऱ्या श्रेया घोषालची 'ही ' १० गाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2025 11:38 IST2025-03-12T11:33:34+5:302025-03-12T11:38:54+5:30

Shreya Ghoshal’s Best Songs of All Time: Bollywood & Marathi Songs Shreya Ghoshal’s Voice: Top Romantic Songs by Shreya Ghoshal:10 Most Beautiful Songs by Shreya Ghoshal in Marathi Cinema: Shreya Ghoshal’s Most Memorable Performances in Bollywood: Marathi Music Industry and Shreya Ghoshal’s Contribution: Why Shreya Ghoshal’s Voice is Timeless: Bollywood Songs You Didn’t Know Shreya Ghoshal Sang: लोकप्रिय बॉलीवूड गायिका श्रेया घोषाल तिच्या सुंदर व मधुर आवाजाने मागच्या दोन दशकांपासून अनेकांच्या मनावर अधिराज्य करत आहे.

लोकप्रिय बॉलीवूड गायिका श्रेया घोषाल तिच्या सुंदर व मधुर आवाजाने मागच्या दोन दशकांपासून अनेकांच्या मनावर अधिराज्य करत आहे. (Shreya Ghoshal’s Best Songs of All Time)

तिने लहान वयातच संगीत शिकायला सुरुवात केली. वयाच्या सोळाव्या वर्षी 'सा रे गा मा' या रिॲलिटी शो मधून आपले नाव कमावले.(Bollywood & Marathi Songs Shreya Ghoshal’s Voice)

श्रेयाच्या आवाजातील 'सुन रहा है' हे गाणे थेट हृदयाला भिडणारे आहे. तिच्या आवाजाने चाहत्यांना मंत्रमुग्ध केले.

'दीवानी मस्तानी' हे गाणं बाजीराव मस्तानी मधील असून जितके सुंदर चित्रित केले आहे. तितकेच ते गायले देखील आहे.

'पिया ओ रे पिया' तेरे नाल लव्ह हो गया आतिफ आणि श्रेया यांच्या सुमधूर आवाजाने हे गाणे खूप लोकप्रिय झाले.

मेरे ढोलना (भूल भूलैया) हे सर्वात कठीण क्लासिक गाण्यांपैकी एक असून श्रेयाने तिच्या आवाजासह गाण्याला पूर्ण न्याय दिला.

इतकेच नाही तर श्रेयाने हिंदीसह मराठी गाणी देखील गायली आहेत. त्यात 'जोगवा', 'नटरंग', 'कट्यार काळजात घुसली' यांसारख्या गाण्यांनी चाहत्यांची मन जिंकली.

तिच्या आवाजात असणारी सोज्वळता, ताकद आणि सुंदर असे लय या तिन्ही गोष्टी मराठी गाण्यांमध्ये ऐकायला मिळतात.

श्रेयाने २०० हून अधिक चित्रपटांच्या गाण्यांना आवाज दिला आहे. अमेरिकेच्या 'ओहायो' राज्यात तिच्या नावाने 'श्रेया घोषाल दिवस' म्हणून साजरा केला जातो.

सुन राहा है, डोला रे, झल्ला वाल्लाह, तुझ में रब दिखता है... अशी सुंदर गाणी हिट ठरली. समधुर आवाजासह तिच्या इंडो-वेस्टर्न आउटफिट देखील चाहत्यांना भूरळ पाडतो. तिच्या फॅशन सेन्समुळे ती एक स्टाइल आयकॉन बनते.