मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
1 / 7हल्ली बाजारात वेस्टर्न प्रकारचे किंवा पारंपरिक प्रकारचे अनेक कपडे मिळतात. पण तरीही पारंपरिक परकर पोलक्यांमध्ये जो गोडवा असतो तो त्या विकतच्या कपड्यांमध्ये नाही.2 / 7म्हणूनच यंदा दिवाळीत लेकीसाठी अशा पद्धतीचे पारंपरिक परकर पोलके शिवून घ्या. पारंपरिक मराठमोळ्या पेहरावात तुमच्या लेकीचं सौंदर्य आणखी बहरून येईल..3 / 7जुन्या साड्यांचा वापर करूनही तुम्ही अशा पद्धतीचे परकर पोलके शिवू शकता.4 / 7खणाच्या कपड्याचा परकर आणि त्याला कॉन्ट्रास्ट मॅच होणाऱ्या प्लेन कपड्याचे पोलके असंही खूप सुरेख दिसेल.5 / 7जुन्या साडीचं परकर पोलकं शिवणार असाल तर अशा पद्धतीने साडीच्या पदराचं पोलकं करा.. खूप छान लूक येईल.6 / 7परकर पोलक्याचा हा एक आणखी आकर्षक पॅटर्न बघा.. 7 / 7पारंपरिक धाटणीचं पण त्यात थोडं स्टायलिश, ट्रेण्डी वाटणारं परकर पोलकं शिवायचं असेल तर या पॅटर्नचा विचार करा.