1 / 5अंगावरचं टॅनिंग कमी करण्यासाठी घरातलंच साहित्य वापरून खूप उत्तम रिझल्ट मिळवून देणारं ॲण्टीटॅनिंग क्रिम तयार करता येतं.2 / 5हे क्रिम तयार करण्यासाठी सगळ्यात आधी एका वाटीमध्ये १ चमचा कोणतंही टुथपेस्ट घ्या. टुथपेस्टमध्ये असणारे काही घटक आपल्या दातांप्रमाणेच त्वचा स्वच्छ करण्यासाठीही उपयुक्त ठरतात.3 / 5यानंतर त्यामध्ये थोडा लिंबाचा रस घाला. लिंबाचा रस त्वचेवर ब्लिचिंगप्रमाणे इफेक्ट देतो.4 / 5सगळ्यात शेवटी त्यामध्ये तुम्ही वापरत असणारा कोणताही शाम्पू १ चमचा घाला. सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून घ्या आणि त्यानंतर हे क्रिम तुमच्या काळ्या पडलेल्या अंगाला लावा. ५ मिनिटांनी चोळून चोळून अंग धुवून टाका. त्वचेवरचं टॅनिंग कमी झालेलं जाणवेल.5 / 5या क्रिमचा वापर चेहऱ्यासाठी मात्र करू नये. पायाचे घोटे, हाताचे कोपरे, मान, गुडघे स्वच्छ करण्यासाठी हे क्रिम उपयुक्त ठरते.