शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पंढरपुरात आगमन
  • "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
  • हिंदीची सक्ती कधीच होऊ देणार नाही - उद्धव ठाकरे
  • म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
  • एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
  • मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
  • आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे 
  • तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे 
  • माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
  • कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
  • कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
  • आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
  • मुंबई - उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सभास्थळी दाखल
  • वरळी डोमचं गेट तोडून कार्यकर्ते आत शिरले, तुफान गर्दी, पोलिसांची तारांबळ

चुकूनही ५ पदार्थ मिक्सरमध्ये वाटू नका, मिक्सर कधी भंगार होईल कळणारही नाही! ब्लेड होतील खराब

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 15:03 IST

1 / 7
मिक्सरचं भांड रोजच्या स्वंयपाकासाठी नियमित वापरले जाते. वाटण तयार करण्यापासून कोणताही डाळ दळण, सूप बनवणं या सर्व गोष्टींची साठी मिक्सरची आवश्यकता असते. ( Do Not Put These 5 Things In The Blender Or Mixer Even By Mistakes)
2 / 7
मिक्सरच्या भांड्यात साहित्य व्यवस्थित दळलं जावं यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं महत्वाचे असते. चुकीच्या पद्धतीने मिक्सर वापरल्यास ब्लेड्स लवकर खऱाब होतात आणि मिक्सर वापरण्यायोग्य राहत नाही. असे कोणते पदार्थ आहेत जे मिक्सरमध्ये वाटणं टाळायला हवं ते पाहूया.
3 / 7
ब्लेंडरमध्ये कधीच हॉट लिक्विड घालण्याची चूक करू नका. कारण गरम पदार्थ वाफ तयार करतात. ज्यामुळे ब्लेंडरमध्ये दबाव येतो. मिक्सर सुरू केल्यानंतर त्याच झाकण फाटण्याची शक्यता असते. म्हणून निष्काळजीपणा करू नका.
4 / 7
ग्राईंडर किंवा ब्लेंडरमध्ये सम्दू बनवण्यासाठी बेरीज बदाम असे पदार्थ मिक्सरमध्ये घातले जाता. यामुळे मिक्सरचा ब्लेड तुटू शकतो. जास्त फ्रोजन आयटम्समुळे मिक्सर खराब होते. म्हणून हे फुड्स जास्त वाटू नका.
5 / 7
बटाट्याबरोबरच इतर स्टार्चयुक्त भाज्या मिक्सरमध्ये बारीक करू नका. ब्लेड वेगाने फिरल्यामुळे अधिक स्टार्च तयार होते. ज्यामुळे तुम्हाला मनासारखा रिजल्ट दिसणार नाही.
6 / 7
एवाकॅडो, एप्रोकोट यांसारख्या मोठ्या बिया असलेल्या गोष्टी ब्लेंडमध्ये घालू नका. असं केल्याने फळांच्या बिया ब्लेडमध्ये अडकतात.
7 / 7
कार्बोनेडेट ड्रिंक्स मिक्स केल्यानंतर ब्लेंडरमध्ये दबाव तयार होतो. जास्त प्रेशरमुळे विस्फोट होऊ शकतो. म्हणून कधीच कार्बोनेडेट ड्रिंक्स ब्लेंडर किंवा ग्राईंडरमध्ये घालण्याची चूक करू नका.
टॅग्स :foodअन्नWeight Loss Tipsवेट लॉस टिप्स