1 / 8आपल्या घरांमध्ये वर्षानुवर्षे अँपल सायडर व्हिनेगरचा वापर केला जात आहे. वजन कमी करण्यासाठी ते प्यायले जाते.2 / 8आता विविध कंपन्यांचे अँपल सायडर व्हिनेगर बाजारात विकत मिळतात. 3 / 8काही अभ्यासांमधून हे सिद्ध झाले आहे की, अँपल सायडर व्हिनेगर शरीरासाठी उपयुक्त ठरू शकते.4 / 8 काही अभ्यासकांना असे आढळून आले की, ८ ते १२ आठवडे रोज अँपल सायडर व्हिनेगर प्यायल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित राहते.5 / 8आपण विविध जाहिरांतीमध्ये वजन कमी करण्यासाठी अँपल सायडर व्हिनेगरचा वापर केला जातो हे पाहतोच. वजन कमी करण्यासाठी ते मदत करते.6 / 8कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवण्यासाठी अँपल सायडर व्हिनेगरचा उपयोग होतो.7 / 8तज्ज्ञ सांगतात की, अँपल सायडर व्हिनेगरमुळे रोगजनक विषाणू पसरत नाहीत. तसेच बुरशी लागत नाही. 8 / 8त्वचेसाठीही अँपल सायडर व्हिनेगर चांगले असते. अनेक उत्पादकांमध्ये त्याचा वापर केला जातो.