झारखंड राज्यात स्थित जैन धर्मियांचे प्राचीन धर्मस्थळ श्री सम्मेद शिखरजी या स्थळाला तेथील राज्य सरकारने पर्यटन स्थळ घोषित केले आहे. त्याचा निषेध म्हणून पुणे शहरातील जैन बांधवांनी दुकाने बंद ठेवली होती. (छायाचित्र- सुशिल राठोड) ...
खरेतर २००० रुपयांच्या नोटा बाजारात खरेदीसाठी गेल्यास सुट्टेच मिळत नसल्याने ग्राहकांना एकतर जास्तीची खरेदी करावी लागत होती, किंवा ती नोट घेऊन हेराफेरीतल्या अक्षय कुमारसारखे दारोदारी हिंडावे लागत होते (सिनेमातला गंमतीचा भाग). ...
Gram Panchayat Election Result: कोणाच्या किती ग्राम पंचायती, कोणाचे किती सरपंच यावरून देखील या पक्षांमध्ये दावे केले जाणार आहेत. सध्या ७ हजार १३५ ग्रामपंचायतींपैकी अडीज हजाराच्या आसपास निकाल हाती आले आहेत. यात सकालच्या कलांपेक्षा मोठे उलटफेर दिसत आहे ...
Buy Jewelery or Digital Gold Tips in Marathi: मंदी असो, सोन्याचे दर चढलेले असो, अनेक जण थोडे का होईना, पण सोन्याच्या खरेदीला पसंती देतात. कारण सोने हा आपल्याकडे केवळ ‘दागिना’ किवा हौस नाही... पण व्यावहारिक विचार केला का? ...