Photos: पुण्यात हिंदू जनआक्रोश मोर्चा; भगवे ध्वज, पारंपरिक पोशाखात नागरिक मोर्चात सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2023 14:27 IST
1 / 10 पुण्यात हिंदू संघटनांच्या वतीने रविवारी हिंदू जनआक्रोश मोर्चाचं आयोजन2 / 10मोर्चात महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून आला 3 / 10पारंपरिक वेशभूषेत शंखनाद करताना महिला 4 / 10मोर्चात हजारो नागरिक सहभागी 5 / 10भगवे ध्वज, पारंपरिक पोशाखात नागरिक घोषणाबाजी करत मोर्चात सहभागी 6 / 10मोर्चाच्या संपूर्ण मार्गावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 7 / 10टाळ अन् मृदंग घेऊन मुले सहभागी झाली होती 8 / 10मोर्चात असंख्य भगवे झेंडे, पताका अन् जय श्रीरामच्या घोषणा 9 / 10मोर्चा जाणाऱ्या मार्गावर वाहतूक बंद करण्यात आली 10 / 10मोर्चा सकाळी दहा वाजता या मोर्चाला लाल महालापासून सुरुवात झाली