नाशिक : काठे गल्ली-पखालरोड भागात मध्यरात्री दगडफेक करणाऱ्या दंगलखोरांच्या ५७ दुचाकींसह १३ संशयित समाजकंटकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तुफान दगडफेकीत ३१ पोलीस अधिकारी, कर्मचारी मध्यम ते किरकोळ जखमी झाले आहेत.
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 17:45 IST
1 / 11विठ्ठल रथात विराजमान छत्रपती शिवाजी महाराज 2 / 11छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करताना नागरिक 3 / 11सोहळ्यात असंख्य लहान मुले बाल शिवाजींच्या वेशभूषेत 4 / 11तरुणांची दांडपट्टा फिरवताना आकर्षक प्रात्यक्षिके 5 / 11फुलांनी सजवलेल्या हत्तीवर विराजमान शिवछत्रपती राजे6 / 11सरदारांच्या स्वराज्यरथ सोहळ्यात लक्षवेधी तोफ 7 / 11स्वराज्यरथ सोहळ्यात तलवारबाजी करताना मुले 8 / 11स्वराज्य रथांसमोर टाळ - मृदंगाचा गजर करताना वारकरी अन् मुले 9 / 11तब्बल ९५ स्वराज्यरथांची छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना10 / 11शिवजन्मोत्सव सोहळ्यात बाल शिवाजी ताशा वाजवण्यात दंग11 / 11तब्बल ९५ स्वराज्यरथांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली