लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
The Kashmir files: सध्या काश्मीर फाईल्स या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये आणि राजकीय वर्तुळांमध्ये चर्चा सुरू आहे. काश्मिरी पंडिंतांच्या काश्मीरमधून पलायनावर आधारित चित्रपटाला प्रेक्षकांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यान ...
आम आदमी पक्षाच्या पंजाब फेसबुक अकाऊंवरुन केजरीवाल यांचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये, माजी मुख्यमंत्री शिला दिक्षीत, गृहमंत्री अमित शहा हे केजरीवाल यांना हलक्यात घेत आहेत. ...
पंजाबमध्ये आम आदम पक्षानं ऐतिहासिक कामगिरी करत बहुमत प्राप्त केलं आहे. पारंपारिक पक्षांना नाकारुन मतदारांनी आपला 'आप'लं मत दिलं. पंजाबचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांच्या मेहनतीचं फळ त्यांना मिळालं. नेमके कोण आहेत भगवंत मान याची माहिती जाणून ...
Assembly Election Result 2022: उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या अंतिम निकालाचे चित्र रात्री उशिरा स्पष्ट झालं आहे. पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमधील अंतिम निकाल हाती आले आहेत. तर उत्तर प्रदेशमधीलही जवळपास सर्व जागांचे निकाल आहे ...
Uttar Pradesh Assembly Election Result 2022: उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत भाजपानं बंपर यश मिळवलं आहे. २०१७ च्या तुलनेत भाजपाच्या ५०-६० जागा घटल्या असल्या तरी प्रतिस्पर्धी समाजवादी पक्षावर मोठी आघाडी घेत भाजपाने बाजी मारली आहे. दरम्यान, या विजय ...
Who is Tushar Preeti Deshmukh ? : ईडीच्या अटकेत असलेले एनसीपीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झाले आहे. भाजपच्या नेत्यांनी यासाठी मोर्चाचे काढला. दरम्यान आझाद मैदानावर भाजपच्या नेत्यांनी भाषणं केली. आशिष शेलारांनी भाषणात ...
उत्तर प्रदेशात भाजपला 403 जागांपैकी जवळपास प्रत्येक पक्षाने 220 पेक्षा अधिक जागांवर विजय दाखवला आहे. केवळ, इंडिया टीव्हीच्या सर्वेक्षणात 180 ते 220 जागा दिसून येतात. मात्र, भाजपचा पहिल्या क्रमांकाचा पक्ष असल्यावरही 8 ही एजन्सीचे एकमत दिसून येते. ...