भारत जोडो पदयात्रेत सतेज पाटील यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातून भगवे फेटे घालून हजारो जण पदयात्रेत सहभागी झाले आहेत. कोल्हापूरची ओळख असलेल्या कुस्तीतील मल्लसुद्धा या यात्रेत सहभागी झाले आहेत. ...
पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना अखेर १०० दिवसांनी जामीन मिळाला आहे. संजय राऊतांच्या जामीनानंतर राज्यभरात शिवसैनिकांकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे. ...
राजधानी मुंबईतील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. तब्बल 100 दिवसानंतर राऊत यांना जामीन मंजूर झाला. (फोटो - दत्ता खेडेकर) ...
काय झाडी…काय डोंगर.. काय हाटील.. एकदम ओकेच.. असं म्हणणारे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या मतदारसंघातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या पाहणीसाठी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. ...