Devendra Fadnavis News: लोकसभा निवडणुकीनंतर खुद्द फडणवीसांनी पक्ष संघटनेसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्यांना राज्य अपेक्षित होते...खरोखरच असे झाले तर महाराष्ट्रातून ते दुसरे अध्यक्ष असणार आहेत. यापूर्वी नितीन गडकरी भाजपाचे अध्यक्ष होते. ...
भाजपा नेते चंद्रकांत पाटील हे २०१४ साली राज्यात भाजपाचं सरकार आलं तेव्हा मंत्री बनले, त्यानंतर अनेक प्रमुख निर्णयात चंद्रकांत पाटील सहभागी असायचे. मोदी-शाह यांचे विश्वासू अशी त्यांची ओळख होती. ...
IAS Pooja Khedkar Latest News: आज पुणे पोलीस मनोरमा खेडकर यांना ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या घरी गेले आहेत. याच मनोरमा यांनी काही दिवसांपूर्वी नोटीस द्यायला गेलेल्या पोलिसांना गेटवरूनच हाकलून दिले होते. आता या मायलेकींचे एकेक प्रताप बाहेर पडू लागले आ ...
Vidhan Parishad Election Result: जयंत पाटील यांच्या पराभवाला लोकांनी लोकसभेची किनार जोडली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा जो एकमेव खासदार निवडून आला तो जयंत पाटलांमुळेच असेही बोलले जात आहे. ...
लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसला मोठं यश मिळालं आणि एनडीएचं अबकी बार ४०० पारचं स्वप्न भंगलं, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर लक्ष ठेवण्यासाठी विरोधी पक्षनेतेपद राहुल गांधींना सोपवलं आहे. ...