भाषणाची सुरूवात करत असतानाच एका कार्यकर्त्याने घोषणाबाजी केली आणि जयंत पाटलांनी भाषण थांबवले. त्यानंतर ते जागेवर बसण्यासाठी गेले. पण, स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विनंती केल्यानंतर पुन्हा आले आणि कार्यकर्त्या झाप-झाप झापले. ...
Sindkhed Raja Assembly constituency 2024 : राजेंद्र शिंगणेंविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून गायत्री शिंगणे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. गायत्री शिंगणे यांनीही शरद पवारांशी चर्चा झाली असल्याचे म्हटले आहे. त्या सिंदख ...
MVA Seat Sharing: महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटप सुरु झाले असून या दोन आघाड्यांना शह देण्यासाठी तिसरी आघाडी उभी राहत आहे. एकंदरीत यंदाची विधानसभा त्रिशंकू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
Atishi Marlena Bio, News: केजरीवाल राजीनामा देतील तर आतिशी या नव्या सरकारच्या स्थापनेचा दावा करतील. परंतू अनेकांना केवळ आतिशी हेच नाव माहिती आहे. देशात आडनावही लागते, यामागचे रहस्य काय, अशी चर्चा सुरु झाली आहे. ...
Maharashtra Assembly Election Survey: ऐन पावसाळ्यात राजकीय धुरळा उडण्यास सुरुवात झाली असून महाराष्ट्राचा सर्व्हे आला आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर शरद पवार भारी पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ...