PHOTOS: पिंपरी-चिंचवड शहरात कडकडीत बंद, मोर्चा शांततेत; पोलिसांचा चोख बंदोबस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 15:08 IST
1 / 9पिंपरी-चिंचवड शहरात आज कडकडीत बंद पुकारला होता.2 / 9यावेळी मराठी बांधवांकडून शांततेत मोर्चा काढण्यात आला.3 / 9या मोर्चात महिलांचाही समावेश होता4 / 9'मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे', 'जय भवानी जय शिवाजी', अशा घोषणा मोर्चातील मराठी बांधवांनी दिल्या5 / 9आजच्या बंदला मुस्लीम बांधवांनीही पाठिंबा दर्शविला होता.6 / 9आजच्या बंदला मुस्लीम बांधवांनीही पाठिंबा दर्शविला होता.7 / 9शहर बंद असल्याने मार्केटही ठेवण्यात आले होते8 / 9मार्केटमधील शुकशुकाट9 / 9यावेळी पोलिसांचाही चोख बंदोबस्त होता.