लाईव्ह न्यूज :

Other-sports Photos

मेस्सीला मागे टाकत रोनाल्डो बनला सर्वात जास्त कमाई करणारा फुटबॉलर, कमाई वाचून व्हाल अवाक् - Marathi News | Cristiano Ronaldo replaces Lionel Messi as highest earning footballer in world, Forbes list release | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :मेस्सीला मागे टाकत रोनाल्डो बनला सर्वात जास्त कमाई करणारा फुटबॉलर, कमाई वाचून व्हाल अवाक्

मॅनचेस्टर यूनायटेडचा स्ट्रायकर रोनाल्डोची कमाई गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी वाढली आहे. रोनाल्डोने २०२० मध्ये ५८५ कोटी रूपये कमावले होते. ...

नीरज चोप्राच्या 'भाल्या'ला ५ कोटींचा भाव; पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाला सुरू झालाय पदकविजेत्या खेळाडूंच्या वस्तुंचा लिलाव! - Marathi News | Neeraj Chopra's Javelin Crosses Rs 5 Cr on Day One of e-Auction, Lovlina's Gloves Fetches 1.9 Cr | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑलिम्पिकपटूंनी भेट म्हणून दिलेल्या वस्तूंचा सुरू झालाय लिलाव; जाणून घ्या या पैशांचं काय करणार?

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीयांनी आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली. भारतानं १ सुवर्ण, दोन रौप्य व चार कांस्य अशी सात पदकं जिंकली. लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतानं ६ पदकं जिंकली होती. ...

Beautyfull मेसेज... ठाकुर्लीतील सोसायटीनं उभारलं 'ऑलिंपिकचं ग्राऊंड' - Marathi News | Thakurli society builds 'Olympic ground' in ganesh festival | Latest kalyan-dombivli Photos at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :Beautyfull मेसेज... ठाकुर्लीतील सोसायटीनं उभारलं 'ऑलिंपिकचं ग्राऊंड'

ठाकुर्लीतील बालाजी आंगण सोसायटीने उभारला ऑलिम्पिक ट्वेंटी-ट्वेंटी चा देखावा, अनोखा संदेश देण्याचा सोसायटीचा प्रयत्न. ...

नीरजचा 'भाव' वधारला, रोहित शर्माला टाकले मागे - Marathi News | Neeraj chopra's 'price' increased, leaving Rohit Sharma behind in advertise field | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :नीरजचा 'भाव' वधारला, रोहित शर्माला टाकले मागे

नीरजची सहजता, सरलता आणि देशप्रेमामुळे तो दिग्गजांचाही चाहता बनला आहे. भारताला अॅथलेटमध्ये पहिलं गोल्ड मेडल मिळवून देत, त्याने इतिहास रचला आहे. ...

Neeraj Chopra: मुंबईतील रेस्टॉरंटबाहेर स्टायलिश लूकमध्ये दिसला नीरज चोप्रा, फॅन्स, फोटोग्राफर्सची गर्दी, पाहा खास फोटो - Marathi News | Neeraj Chopra appeared in a stylish look outside a restaurant in Mumbai, crowd of fans, photographers, see special photos | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :मुंबईत रेस्टॉरंटबाहेर स्टायलिश लूकमध्ये दिसला नीरज चोप्रा, फॅन्स,फोटोग्राफर्सची गर्दी, पाहा खास फोटो

Neeraj Chopra in Mumbai: भारतासाठी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीमध्ये सुवर्णपदक जिंकून देणारा नीयज चोप्रा सध्या यूथ आयकॉन बनला आहे. त्यामुळे सध्या तो जिथे जातो तिथे फॅन्सची गर्दी दिसून येत आहे. ...

Neearaj Chopra : 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राला काय काय सहन करावं लागतंय?; विचारला गेला 'Sex Life' बद्दल प्रश्न - Marathi News | Art Historian Rajeev Sethi Asking Olympic Gold Medalist Neeraj Chopra About 'Sex Life' in Interview Gets Backlash | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :Neearaj Chopra : नीरज चोप्राला विचारला गेला 'Sex Life' बद्दल प्रश्न; आणि मग सोशल मीडियावर...

भालाफेकपटू नीरज चोप्रानं ( Neeraj Chopra) टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. २००८नंतर ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला, तर १२५ वर्षांत भारतानं प्रथमच ट्रॅक अँड फिल्डमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकले. ...

Journey of Gold Medalist Avani Lekhara : ११वर्षांची असताना भीषण अपघातामुळे आलं अपंगत्व, जाणून घ्या गोल्डन गर्ल अवनी लेखराचा प्रेरणादायी प्रवास! - Marathi News | 19 year old Avani Lekhara becomes the first Indian woman to clinch gold in Paralympics 2021, know her journey | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :भीषण अपघातात मोडला पाठीचा 'कणा'; गोल्डन गर्ल अवनीनं दाखवला परिस्थितीशी झगडण्याचा 'बाणा'!

टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympics) भारतीय नेमबाज अवनी लेखरा (Avani Lekhra) ने सुवर्णपदकाचा वेध घेतला. १० मीटर एअर रायफलच्या क्सास एसएच १ मध्ये तिने हे पदक पटकावले आहे. ...