1 / 12कोरोना व्हायरसच्या संकटात जगभरात लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वांना आपापल्या घऱीच रहावे लागत आहेत. क्रीडा स्पर्धाही होत नसल्यानं खेळाडू सोशल मीडियावरून आपापल्या चाहत्यांशी संवाद साधत आहेत.2 / 12पण, इराणचा एक खेळाडू सोशल मीडियावर भलत्याच कृतीमुळे चर्चेत आला आहे. पार्कूर ( parkour) या खेळातील खेळाडूला त्याच्या या कृत्यामुळे पोलिसांनी अटक केली आहे.3 / 12इराणच्या या खेळाडूनं त्याच्या गर्लफ्रेंडसोबत किस करतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्याशिवाय त्यानं एक व्हिडीओही पोस्ट केला. त्यात तो अश्लील चाळे करताना दिसत आहे. त्यामुळेच पोलिसांनी त्याला अटक केली.4 / 12''तेहरान सायबर पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. या खेळाडूच्या अश्लील चाळ्यांना आमचा विरोध आहे आणि त्यानं येथी नियमांचे उल्लंघन केलं आहे,'' असे पोलिसांनी सांगितले.5 / 12अलिरेझा जपालाघी असं या खेळाडूचं नाव असून त्याचे इंस्टाग्रामवर 1 लाख 33 हजार फॉलोअर्स आहेत.6 / 12जपालाघीनं यानं एक व्हिडीओही पोस्ट केला, त्यात तो इमारतीच्या भींतीवर उलटा लटकून एका महिलेला किस करत आहे.7 / 12इस्लामीक देशांच्या पोशाख नियमांनुसार महिलांनी केवळ चेहरा, हात आणि पाय दिसतील असा पेहराव करणे अपेक्षित आहे. 8 / 12जपालाघीसोबत दिसत असलेल्या मुलीलाही लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. 9 / 12जपालाघीसोबत दिसत असलेल्या मुलीलाही लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. 10 / 12जपालाघीसोबत दिसत असलेल्या मुलीलाही लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. 11 / 12जपालाघीसोबत दिसत असलेल्या मुलीलाही लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. 12 / 12जपालाघीसोबत दिसत असलेल्या मुलीलाही लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.