शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Swami Nithyananda: स्वामी नित्यानंद सारखा वेगळा देश बनवता येतो! फक्त करा 'हे' काम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2023 2:42 PM

1 / 7
वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असलेले धार्मिक नेता म्हणून ओळखले जाणारे स्वामी नित्यानंद पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
2 / 7
2019 मध्ये स्वामी नित्यानंद यांच्यावर बलात्कार आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर त्यांनी आपला वेगळा देश बनवला होता.
3 / 7
मिळालेल्या माहितीनुसार, नित्यानंद आता दावा करत आहेत की, त्यांचा कैलास नावाचा काल्पनिक देश इक्वाडोरच्या एका बेटावर बनला आहे. तसेच त्याला संयुक्त राष्ट्राकडून मान्यताही मिळाली आहे.
4 / 7
याशिवाय देशाची अधिकृत वेबसाईट बनवण्यात आली आहे. यामध्ये तेथील ध्वज आणि इतर सर्व गोष्टींबद्दल सांगितले आहे. कैलासाकी कैलाशियन डॉलर नावाचे चलन देखील आहे.
5 / 7
संरक्षण मंत्रालय, शिक्षण मंत्रालय, गृह मंत्रालयासारखी इतर मंत्रालयेही देशातच आहेत. अशा परिस्थितीत तुम्हालाही तुमचा देश बनवायचा असेल, तर तुम्हाला संयुक्त राष्ट्रामध्ये जास्त चक्कर मारावी लागत नाही.
6 / 7
देश घडवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी असणे आवश्यक आहे, ज्यामध्ये सर्वात महत्त्वाची अट म्हणजे देशाच्या सीमा निश्चित केल्या गेल्या पाहिजेत, म्हणजे देश कोठून सुरू होतो आणि कुठे संपतो, हे माहित असले पाहिजे.
7 / 7
देश घडवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी असणे आवश्यक आहे, ज्यामध्ये सर्वात महत्त्वाची अट म्हणजे देशाच्या सीमा निश्चित केल्या गेल्या पाहिजेत, म्हणजे देश कोठून सुरू होतो आणि कुठे संपतो, हे माहित असले पाहिजे.
टॅग्स :united nationsसंयुक्त राष्ट्र संघ