शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Photos: सरत्या २०२३ या वर्षातील पंतप्रधान मोदींचे हटके १० फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 5:38 PM

1 / 9
देशाचे पंतप्रधान नरेद्र मोदी नेहमीच त्यांच्या सार्वजनिक जीवनातील वावरण्यामुळे आणि पोशाखामुळे चर्चेत असतात. अनकेदा त्यांची लहान कृतीही मोठा संदेश देऊन जाते.
2 / 9
सरत्या वर्षाला निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कॅमेऱ्यात टिपलेल्या काही भावमुद्रा लक्षणीय ठरल्या आहेत. आपण, पाहुया मोदींचे गतवर्षातील १० हटके फोटो
3 / 9
मध्य प्रदेशातील भाजपाचे ज्येष्ठ नेत्यांची काठी उचलताना पंतप्रधान मोदी
4 / 9
यशोभूमीमध्ये पीएम विश्वकर्मा योजनेच्या शुभारंभावेळी योजनेतील लाभार्थींसह मोदींचा खाली बसून संवाद
5 / 9
बंगळुरूतील HAL पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तेजस विमानातून उड्डाण केले होते, त्यांचे हे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते
6 / 9
राजधानी दिल्लीतील COP28 शिखर संमेलनात इटलीच्या पंतप्रधान जियोर्जिया मेलोनी यांनी मोदींसमवेत सेल्फी घेतला होता
7 / 9
यंदाच्या वर्षी देशाला नवीन संसद भवन मिळाले, या संसद भवनात मोदींंनी प्रवेश केला तो क्षण
8 / 9
उज्जवला गॅस योजनेच्या लाभार्थींसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या घरी जाऊन चर्चा केली
9 / 9
यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर भारतीय संघाचं मनोबल वाढविण्याचं काम मोदींनी केलं
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीChandrayaan-3चंद्रयान-3