शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

यंदा प्रजासत्ताक दिनाला उपस्थित राहणारे पाहुणे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 2:58 PM

1 / 6
प्रजासत्ताक सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचा मान म्यानमारला प्रथमच मिळाला आहे.
2 / 6
ब्रुनेईचे सुलनात हसनल बोल्काय यांचे स्वागत करताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी
3 / 6
सिंगापूरचे पंतप्रधान ली-हसेन-लूंग आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी
4 / 6
मलेशियाचे पंतप्रधान नजीब रजाक प्रजासत्ताक दिनासाठी नवी दिल्ली येथे आल्यावर.
5 / 6
आसिआनचे सदस्य देश आणि भारत यांच्या मैत्रीचे प्रतिक म्हणून नवी दिल्ली येथे उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे.
6 / 6
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू आसिआन देशातील नेत्यांसह
टॅग्स :Republic Day 2018प्रजासत्ताक दिन २०१८VietnamविएतनामMyanmarम्यानमारIndonesiaइंडोनेशिया