शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गंगा दशहऱ्यानिमित्त वाराणसीत विशेष गंगा आरती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 10:53 PM

1 / 3
गंगा दशहऱ्यानिमित्त वाराणसीतील गंगा घाटावर विशेष आरतीचे आयोजन करण्यात आले होते.
2 / 3
यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
3 / 3
गंगा आरती दरम्यानचा एक क्षण.
टॅग्स :VaranasiवाराणसीAdhyatmikआध्यात्मिक