म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 11:46 IST
1 / 9बिहारहून नवी दिल्लीकडे येणाऱ्या सीमांचल एक्स्प्रेसला मोठा अपघात झाला आहे. रविवारी (3 फेब्रुवारी) पहाटे 3.58 वाजण्याच्या सुमारास एक्स्प्रेसचे 11 डबे रुळावरुन घसरले.2 / 9या दुर्घटनेत 7 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. वैशाली जिल्ह्यातील सहदेई बुजुर्ग या ठिकाणाजवळ ही रेल्वे दुर्घटना घडली. हे ठिकाण पाटणापासून जवळपास 46 किमी अंतरावर आहे.3 / 9घटनास्थळावर सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे.4 / 9एक द्वितीय श्रेणीचा डबा, वातानुकूलित बी3, एस8, एस9, एस10 या डब्यांसह आणखी चार डबे रुळांवरून घसरले असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. 5 / 9आसपासच्या जिल्ह्यातील डॉक्टर घटनास्थळी दाखल झाले आहेत.6 / 9रेल्वे प्रशासनाकडून हेल्पलाइन क्रमांक जारी; सोनपूर 06158221645, हाजीपूर 06224272230 आणि बरौनी 06279232222. 7 / 9रेल्वेकडून भीषण दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश8 / 9प्रशासनाकडून मृतांच्या कुटुंबीयांना तसंच जखमींना आर्थिक मदत जाहीर 9 / 9प्रशासनाकडून मृतांच्या कुटुंबीयांना तसंच जखमींना आर्थिक मदत जाहीर