By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 23:56 IST
1 / 5गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या व अंतिम टप्प्याचा प्रचार आज संपलाय.2 / 5 तत्पूर्वीच हिंदुत्वाचा अजेंडा राबवत राहुल गांधींनी मंदिरात जाण्याचा सपाटा कायम ठेवला आहे. 3 / 5मला मंदिरात जाण्यास मनाई आहे, का असा सवालही त्यांनी भाजपा सरकारकडे उपस्थित केला आहे. 4 / 5गुजरातमधील जगन्नाथ मंदिराचंही राहुल गांधींनी दर्शन घेतलं आहे. 5 / 5राहुल गांधी मंदिरात पूजा-अर्चा करतानाही पाहायला मिळत आहेत.