Corona Vaccine AstraZeneca : कोरोना लसीबाबत अनेक अफवाही पसरत आहेत. याच दरम्यान, ICMR च्या एका माजी शास्त्रज्ञाने लसीबाबत पसरलेल्या अफवांना पूर्णविराम दिला आहे ...
Loksabha Election - काँग्रेसनं अखेर अमेठी आणि रायबरेली मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली असून यात रायबरेलीतून राहुल गांधींना उमेदवारी देण्यात आली आहे. ...
Loksabha Election - लोकसभा निवडणुकीत भाजपानं अबकी बार ४०० पार ची घोषणा दिली आहे. परंतु प्रत्यक्षात इंडिया आघाडीच्या आक्रमक प्रचारामुळे भाजपाच्या या घोषणेला ब्रेक लागण्याची चिन्हे दिसत आहेत. ...
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन यांच्या नावावर तीन गाड्या आहेत, ज्यामध्ये अर्बानिया, ह्युंदाई आय-20 आणि मारुती एक्सएल सिक्स यांचा समावेश आहे. ...