लाईव्ह न्यूज :

National Photos

Waqf Bill: वक्फला आता मालमत्तेवर दावा करणेही अवघड; बिल आल्यावर काय बदल होणार? - Marathi News | What will change if the Waqf Amendment Bill is passed | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :वक्फला आता मालमत्तेवर दावा करणेही अवघड; बिल आल्यावर काय बदल होणार?

Waqf Amendment Bill: वक्फ दुरुस्ती विधेयकावर संसदेत चर्चा सुरु आहे. सत्ताधारी एनडीएकडे विधेयक मंजूर करण्यासाठी पुरेशी संख्या आहे. मात् मुस्लिम समुदायांमध्येही या विधेयकाबाबत संमिश्र मत आहे. विधेयकाच्या अंमलबजावणीनंतर नेमके काय बदल होणार जाणून घेऊया.. ...

2025 पूर्वीची मालमत्ता वक्फकडेच राहणार; विधेयकात कोणत्या प्रमुख सुधारणा? जाणून घ्या... - Marathi News | Waqf Bill In Lok Sabha: Property before 2025 will remain with Waqf; What are the major amendments in the bill? Know | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :2025 पूर्वीची मालमत्ता वक्फकडेच राहणार; विधेयकात कोणत्या प्रमुख सुधारणा? जाणून घ्या...

Waqf Bill In Lok Sabha: जुन्या मशिदी, दर्गा किंवा इतर मुस्लिम धर्माक स्थळांशी छेडछाड नाही, मुस्लिमेतर सदस्यांच्या संख्येतही वाढ होणार. ...

अंतराळातून भारत कसा दिसतो? सुनीता विल्यम्स म्हणाल्या, "मुंबई आली की..." - Marathi News | How does India look from space Sunita Williams described the view of the Himalayas | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अंतराळातून भारत कसा दिसतो? सुनीता विल्यम्स म्हणाल्या, "मुंबई आली की..."

Sunita Williams: भारताच्या कन्या सुनीता विल्यम्स अमेरिकेत राहूनही त्यांचे देशावर प्रेम आहे. त्यांना भारताचा आणि लोकशाहीचा अभिमान आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये विल्यम्स यांच्या ओठांवर केवळ भारताचेच नाव होतं. ...

भारताच्या हाती खजिना लागला! तांबे शोधता शोधता या राज्यातील तीन जिल्ह्यांत सोन्याचा साठा सापडला - Marathi News | India has a treasure! While searching for copper, gold deposits were found in three districts of Odisha state | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या हाती खजिना लागला! तांबे शोधता शोधता या राज्यातील तीन जिल्ह्यांत सोन्याचा साठा सापडला

Gold Mines of India: सध्याच्या युद्धजन्य काळात भारताच्या हाती मोठा खजिना सापडला आहे. एका राज्यात मोठ्या प्रमाणावर सोन्याचे साठे सापड़ले असून इतर ठिकाणी त्याचा शोध सुरु करण्यात आला आहे. ...

कोण आहेत पंतप्रधान मोदींच्या खाजगी सचिव निधी तिवारी; सर्वोत्कृष्ट अधिकारी म्हणून जिंकलेय गोल्ड मेडल - Marathi News | 2014 batch IFS Nidhi Tewari appointed as Private Secretary to Prime Minister Narendra Modi | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण आहेत पंतप्रधान मोदींच्या खाजगी सचिव निधी तिवारी; सर्वोत्कृष्ट अधिकारी म्हणून जिंकलेय गोल्ड मेडल

२०१४ च्या बॅचच्या भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी निधी तिवारी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खाजगी सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ...