संकट देशावरील असो किंवा देशात असो, भारतीय सैन्य सदैव संकटाचा सामना करण्यासाठी तत्पर असतो. ऊन, पाऊस, वारा याची तमा न बाळगता भारतीय सैन्य देशाच्या, नागरिकांच्या मदतीला धावतं. ...
Coronavirus: देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. त्यात लसीचा साठा उपलब्ध नसल्याने लसीकरण मोहिमेला म्हणावा तसा वेग आला नाही. त्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...
राज्याकडे एसडीआरएफ असतो, केंद्र सरकार एनडीआरएफकडून आपल्याला देत असतं. राज्य सरकारला हे सर्व माहिती आहे, तरी जाणीवपूर्वक राजकारण केलं जातंय. केंद्र सरकार निश्चितच महाराष्ट्रालाही मदत करेल, असे फडणवीस यांनी सांगितले. ...
ICMR approves home-based RAT kit for Covid testing: कोण कोण कोरोना टेस्ट आपल्या घरी करू शकतात, कोणत्या टेस्ट किटला मान्यता मिळाली, टेस्ट किटची किंमत किती? कोरोना टेस्ट कशी करायची, याची संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे. चला जाणून घेऊया... ...
Google LaMDA : आगामी काळात, जर LaMDA मॉडेलद्वारे घरातील खुर्ची किंवा दरवाज्यासोबत तुम्ही काही प्रश्न विचारला आणि त्याने उत्तर दिल्यास आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही. ...
महत्वाची आणि चिंतेची बाब म्हणजे, T478K म्यूटेशनसंदर्भात अद्याप अधिक माहिती मिळालेली नाही. त्यातही आश्चर्याची गोष्ट ही, की हा म्यूटेशन B.1.617 च्या इतर प्रकारांत आढळलेला नाही. (CoronaVirus Unusual sars cov-2 mutation t478k under the lens at top glob ...
Coronavirus News: कोरोनाच्या बहुतांश रुग्णांमध्ये आजाराची खूप सौम्य लक्षणे दिसतात. मात्र वयस्कर, मधुमेह, कर्करोग आणि किडनीसंबंधीच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींमध्ये कोरोनाची गंभीर लक्षणे दिसून येतात. ...