Superbug Disease : मेडिकल जर्नल लॅन्सेटच्या रिपोर्टनुसार, यूकेच्या एका संशोधकाने सांगितले की, येणाऱ्या काळात या आजारामुळे दरवर्षी 1 कोटी लोक आपला जीव गमावतील. या घातक आजाराबाबत जाणून घेऊया... ...
Gyanvapi Masjid-Shringar Gauri Temple: ज्ञानवापी मशीद-शृंगार गौरी प्रकरणात वाराणसी जिला न्यायालयाने हिंदू पक्षाच्या बाजूने निर्णय दिला असून, 22 सप्टेंबरपासून सुनावणी सुरू होणार आहे. ...
मी देशासाठी पाकिस्तानात गुप्तहेर म्हणून गेलो होतो... सरकारने ओळखण्यास दिला नकार, दोन सिक्रेट ऑपरेशन्स, तिसऱ्यावेळी पकडला गेला. पोस्ट खात्याच्या गुप्तहेराची कहानी ...
CoronaVirus Live Updates : डब्ल्यूएचओचे प्रमुख ट्रेडोस एधानोम घेब्रेयसस यांनी कोविड 19 मुळे जागतिक स्तरावर अजूनही दर 44 सेकंदाला एका व्यक्तीचा मृत्यू होत आहे असं म्हटलं आहे. ...
Shankaracharya Swami Swaroopanand Saraswati: देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रीय सहभाग घेऊन प्रसंगी तुरुंवास भोगलेल्या शंकराचार्य श्री स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी हिंदू धर्मासाठी मोठे योगदान दिल्याचे सांगितले जाते. ...