By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2017 15:03 IST
1 / 4छेडछाडीविरोधात तरुणी रस्त्यावर उतरल्या आहेत.2 / 4विद्यापीठाच्या आवारात विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे.3 / 4आंदोलनामध्ये विद्यार्थिनींचा सहभाग लक्षणीय आहे.4 / 4आंदोलनामुळे विद्यापीठ आवारात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.