मनालीने ओढली पांढरी शुभ्र चादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 16:15 IST2018-02-12T16:06:04+5:302018-02-12T16:15:23+5:30

हिमाचल प्रदेशची राजधानी सिमला आणि मनालीमध्ये आज मोसमातील दुसरी बर्फवृष्टी झाली.
बर्फवृष्टी होताच सिमला, मनालीमध्ये पर्यटक मोठया संख्येने दाखल होत आहेत.
सध्या मनालीमध्ये सर्वत्र बर्फच दिसत असून सफेद चांदर ओढून घेतल्याचे दृश्य आहे.
बर्फवृष्टीमुळे हिमाचल प्रदेशात कडाक्याची थंडी असून तापमानाचा पारा घसरला आहे.
बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी देशभरातून दरवर्षी पर्यटक मोठया संख्येने मनालीमध्ये येत असतात.