शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

राजपथावर अवतरला शिवरायांचा चित्ररथ!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2018 12:23 PM

1 / 4
प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी राजपथावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा पाहायला मिळाला.
2 / 4
ज्या दिल्लीने छत्रपतींच्या स्वराज्याला कायम कमी लेखलं, ज्या दिल्लीश्वरांशी झगडण्यात शिवरायांचं आयुष्य खर्ची पडलं त्याच दिल्लीच्या मातीत अनेक राष्ट्रप्रमुखांच्या उपस्थितीत छत्रपतींच्या पराक्रमाची कीर्ती सांगणारा हा चित्ररथ दिमाखात अवतरला.
3 / 4
चित्ररथाच्या सुरुवातीला किल्ल्याची प्रतिकृती होती त्यावर मधोमध शिवरायांची अश्वारुढ प्रतिकृती दर्शवण्यात आलेली आहे.
4 / 4
या चित्ररथाची संकल्पना ज्येष्ठ कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी सादर केली आहे.
टॅग्स :Republic Day 2018प्रजासत्ताक दिन २०१८New Delhiनवी दिल्लीMaharashtraमहाराष्ट्र