By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2017 16:34 IST
1 / 4भारताच्या दक्षिण किनारपट्टीला ओखी या चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. 2 / 4ओखी चक्रीवादळात तामिळनाडूतील चार आणि केरळमधील चार अशा एकूण 8 जणांना मृत्यू झाला आहे3 / 4केरळ, तामिळनाडू आणि लक्षद्वीप बेटावर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. 4 / 4कोच्ची आणि लक्षद्वीप बेटासाठी नौदलाच्या दोन नौका तैनात करण्यात आल्या आहेत.