1 / 8मवारी संध्याकाळी उत्तर प्रदेश, बिहार व झारखंड या तीन राज्यांना वादळाने जोरदार तडाखा दिला. या तीन राज्यांत मिळून किमान ४0 बळी गेले.2 / 8सर्वाधिक म्हणजे १७ जणांचा मृत्यू बिहारमध्ये झाला. झारखंडमध्ये १३ आणि उत्तर प्रदेशमध्ये १0 जण मृत्युमुखी पडले आहेत3 / 8वादळामुळे विजेचे खांब व झाडे कोसळून काही जण मरण पावले, तर काही जणांचा मृत्यू विजा कोसळल्याने झाला, असे सांगण्यात आले.4 / 8वादळामुळे विजेचे खांब व झाडे कोसळून काही जण मरण पावले, तर काही जणांचा मृत्यू विजा कोसळल्याने झाला, असे सांगण्यात आले.5 / 8वादळामुळे विजेचे खांब व झाडे कोसळून काही जण मरण पावले, तर काही जणांचा मृत्यू विजा कोसळल्याने झाला, असे सांगण्यात आले.6 / 8वादळामुळे विजेचे खांब व झाडे कोसळून काही जण मरण पावले, तर काही जणांचा मृत्यू विजा कोसळल्याने झाला, असे सांगण्यात आले.7 / 8वादळामुळे विजेचे खांब व झाडे कोसळून काही जण मरण पावले, तर काही जणांचा मृत्यू विजा कोसळल्याने झाला, असे सांगण्यात आले.8 / 8वादळामुळे विजेचे खांब व झाडे कोसळून काही जण मरण पावले, तर काही जणांचा मृत्यू विजा कोसळल्याने झाला, असे सांगण्यात आले.