By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 15:01 IST
1 / 4बंगळुरूमधील उपनगरातील इजीपुरा येथे सोमवारी ( 16 ऑक्टोबर ) सिलिंडरचा स्फोट होऊन इमारतीतील 7 जणांचा मृत्यू2 / 4दुर्घटनेत एक तीन वर्षीय मुलगी बचावली असून तिच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला आहे3 / 4मोठ्या प्रयत्नानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या या मुलीला बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश4 / 4कर्नाटकचे मंत्री के जे जॉर्ज यांनी मुलीला राज्य सरकारने दत्तक घेतल्याचे केले घोषित