भाजपा मुक्त भारत, काँग्रेसचा नारा !

By admin | Updated: January 17, 2017 18:51 IST2017-01-17T17:58:24+5:302017-01-17T18:51:14+5:30

भारतीय राजकारणात भाजपाने काँग्रेस पक्षाची जागा पटकावली आहे यात शंका नाही. आम्हाला देश काँग्रेसमुक्त करायचा आहे, अशी गर्जना नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केली होती.