1 / 4 ऊटीमधील बोटॉनिकल गार्डनमध्ये सध्या नयनरम्य नजारा पाहायला मिळतो आहे.2 / 4आजपासून हे बोटॉनिकल गार्डन प्रेक्षकांसाठी खुलं करण्यात आलं आहे.3 / 4पुढील तीन दिवस या गार्डनमधील फुलांपासून साकारलेल्या विविध गोष्टी प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. 4 / 422 हेक्टरमधील या जागेल 20 हजार झाडं असून 185 प्रकारची फुलं तिथे पाहायला मिळतील.