लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Photos

समजा अचानक समोर बिबट्या आलाच तर काय कराल? अशी घ्या खबरदारी - Marathi News | What would you do if a leopard suddenly appeared in front of you? Take these precautions bibtya news | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :समजा अचानक समोर बिबट्या आलाच तर काय कराल? अशी घ्या खबरदारी

सध्या राज्यात अनेक ठिकाणी बिबट्यांचा वावर दिसत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्याने लोकवस्तीत हल्ले केल्याचे समोर आले आहे. यामध्ये दोन लहान मुलींचा मृत्यू झाला आहे. ...

अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार - Marathi News | Finally, flights will take off from Navi Mumbai airport! Services will start for these 10 cities in the first phase | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार

New Mumbai Airport Opening Date: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हवाई वाहतुकीसाठी सज्ज झाले आहे. याच वर्षाच्या अखेरच्या आठवड्यात या विमानतळावरून विमाने झेपावणार आणि उतरणार आहेत. ...

“मला काही बोला, पण माझ्या मुलीचा काय दोष?”; ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराज आता कीर्तन सोडणार? - Marathi News | will indurikar maharaj now leaves the kirtan seva after get trolled on daughter engagement his video get viral on social media | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :“मला काही बोला, पण माझ्या मुलीचा काय दोष?”; ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराज आता कीर्तन सोडणार?

Indurikar Maharaj News: माझ्यापर्यंत ठीक होते, माझ्या घरादारापर्यंत जायला नको होते. तुम्हालाही लेकी आहेत. तुमच्या मुलीच्या कपड्यांवर एखाद्याने कमेंट केली, तर तुम्हाला काय वाटेल? अशी विचारणा इंदुरीकर महाराजांनी केली आहे. ...

एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..." - Marathi News | dvendra fadnavis wife amruta fadnavis answer what she would do if get chance to become cm for one day | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."

अमृता फडणवीसांनी या प्रश्नाचं अगदीच मन जिंकणारं उत्तर दिलं. ...

२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय? - Marathi News | big update on mukhyamantri ladki bahin yojana ekyc process only 80 lakh beneficiary have completed their kyc the deadline is till 18 november | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?

Ladki Bahin Yojana eKYC News: माझी लाडकी बहीण योजनत पारदर्शकता येण्यासाठी आणि लाभार्थी महिलांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा, यासाठी ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...

शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा - Marathi News | big relief for passengers on konkan railway now 8 superfast trains to experimental stop at sindhudurg and kankavli station and is the sharad pawar list accepted | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा

Konkan Railway News: शरद पवारांनी पत्र लिहून, एक यादी देत ट्रेनना थांबा देण्याची विनंती केली होती. कोकण रेल्वेवरील २ स्थानकांवर ८ ट्रेनना थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा - Marathi News | Good news for dear sisters! Rs 1500 for October will be credited to the account from this day; Aditi Tatkare's announcement | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा

Ladki Bahin Yojana October Instalment: महाराष्ट्र सरकारच्या महिला व बाल विकास विभागाकडून राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता उद्यापासून मिळणार आहे. ...

वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर - Marathi News | Diana Pundole, Queen of Speed...! Maharashtra's Diana Pandole will create history; First Indian female racer to participate in Ferrari Club Challenge | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

Diana Pundole: पुणे येथील डायना पंडोले फेरारी २९६ चॅलेंज कारसह आंतरराष्ट्रीय 'फेरारी क्लब चॅलेंज मिडिल ईस्ट' स्पर्धेत भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर बनणार. पूर्ण मराठी बातमी वाचा. ...