नागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 20:37 IST2018-10-18T20:31:29+5:302018-10-18T20:37:32+5:30

शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेली नृत्यनाटिका

ढोलताशा पथकातील बालवादक

भगव्या ध्वजांनी निळ्या आकाशावर रेखलेली मुद्रा

दीक्षाभूमीवर समता सैनिक दलाच्या जवानांनी संचलन केले

दीक्षाभूमीवरील कार्यक्रमात उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मान्यवर

टॅग्स :दसराDasara