1 / 5गडचिरोलीच्या अहेरीत तालुक्यात साकारला महिष्मती महल. अहेरी येथे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या राजमहालासमोर राज परिवाराचा मानाचा गणपती ‘अहेरीचा राजा’ स्थापित करण्यात आला आहे. 2 / 5अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे असलेल्या विदर्भातील पहिल्या खुल्या कारागृहातील कैद्यांनी साकारले इको फ्रेंडली गणराया 3 / 5भंडारा जिल्ह्यातील वरठीच्या झाडात अवतरले साक्षात गणेशजी. गावातील कलावंत रवी येळणे यांनी गावातील एका झाडातच गणेशमूर्ती साकारली.4 / 5नागपूरच्या अनंतनगर भागात नवयुवक गणेश उत्सव मंडळाने सादर केलेला पर्यावरणाचे महत्त्व सांगणारा देखावा.5 / 5यवतमाळच्या नेताजीनगरातील बाल गणेश उत्सव मंडळाने १७ वे वर्ष साजरे करताना साकारलेला देखावा लक्षणीय ठरला आहे. शंकर, पार्वतीची पाण्यासाठी धडपड आणि बाप्पांचा बालहट्ट या देखाव्यात उभा करण्यात आला आहे.